कॅटलिस्ट साठी उत्प्रेरक हा प्रतिशब्द
येथे
सुचवलेला दिसतो. (आयई मध्ये विनासायास वाचता येईल. )
अवांतर : जुन्या अभ्यासक्रमात (१९७५ पूर्वी) काहीतरी वेगळा शब्द होता असे आठवते. कुणाला आठवत असल्यास लिहावा.