गुढी म्हणजे ब्रह्मध्वज की इंद्रध्वज? मला इंद्रध्वज असा अर्थ ऐकल्यासारखा वाटतो.

बाकी तुम्ही हे भलतेच चिकाटीने (आणि शुद्धलेखनाच्या चुका अजिबात न करता) लिहिलेत ते आवडले. गुढी उभारायच्या कृतीचा जितक्या बारकाईने तुम्ही विचार केलात तितक्याच बारकाईने हा लेख लिहिलात ही खरोखर जमेची बाजू आहे.

धन्यवाद.

-श्री. सर. (दोन्ही)