प्रस्तुत चित्रपट कसा, काय, चांगला, वाईट वगैरे यांबद्दल काहीही म्हणायचे नाही आहे, महेश मांजरेकरच्या बरेवाईटपणाबद्दलही काहीही म्हणायचे नाही आहे, पण...
'गांधी' चित्रपट काढायचा तर सर रिचर्ड अटेनबरोंनी मांसभक्षण सोडणे आणि खादी नेसू लागणे अपेक्षित आहे काय?