'गांधी' चित्रपट काढायचा तर सर रिचर्ड अटेनबरोंनी मांसभक्षण सोडणे आणि खादी नेसू लागणे अपेक्षित आहे काय?
सहमत आहे. ही कसोटी लावायची झाली तर शिवाजीमहाराजांची भूमिका करण्यासाठी एकही अभिनेता मिळणे कठीण आहे असे वाटते.
हॅम्लेट