सुरेख गझल ..

तसा भेटुनी असेल गेला अनेकदा तो
मला न आले ओळखता, मी नास्तिक आहे

नाहित घटना, नाहित प्रेक्षक, अर्थही नाही
नाटक माझ्या जगण्याचे प्रायोगिक आहे        ............. खूपच छान!