ह्या महेश मांजरेकरला टीव्ही वर एका मराठी कार्यक्रमात पाहिले, हा जितक्यांदा बोलला ते इंग्रजीत बोलला. जणू काही आपला मराठीशी काही संबंध नाही आपण इथे एक पाहुणे म्हणून आलो आहोत हे दाखवण्यासाठी आणि त्याने आता मराठीची कड घ्यावी , काय हा दुटप्पीपणा