मारवा हा राग विलक्षणच आहे. त्यातून सुरांना अस्पर्श्य असं आपल्या मनात काहीच नसतं. मारवा याचा चांगलाच प्रत्यय आणून देतो असं वाटतं. सुरेख लेख. खूप आवडला. --अदिती