असा कुठलाही प्रसंग पाहिल्यावर छायाचित्रकाराची किंवा निवेदकाची पहिली प्रतिक्रिया 'तो प्रसंग लाईव्ह कव्हर करणे' असाच असतो बहुतेकदा. याला कारण बाकीच्या वाहिन्यांशी असणारी स्पर्धा असावे.