खरंच मला तुमची जिद्द आवडली.

कुठे तुमच्या पिढीची जिद्दी माणसे आणि कुठे आमच्या पिढीची आईतखाऊ माणसे..

फार सुरेख लिहिता  तुम्ही...

अजून लिहिण्यासाठी शुभेच्छा !!!