अतिशय सुंदर कविता... खूप अभिनंदन

.. याच धर्तीवर आणखीही  कुठेतरी वाचलेले स्मरते  आहेत, म्हणून ऐकवण्याचा मोह होतोय, ...   :)

कोन कोनास्तव जगतो मरतो

कोन कोनास्तव कशतो,

माणुसकीचा गहिवर येतो,

जाला, जेव्हा, जेथे  सोयीचे ,

जगात नसते कोनी कोनाचे....