हा हा...

हा प्रश्न चांगला आहे. याच मूडमध्ये याला उत्तर नाहीच  

मात्र जरा शांतपणे विचार केला तर कुंकवाने लाल रंगात लिहिलेली कुंकुमपत्रिका ही शुभावह मानली जाते. त्याचा संबंध असू शकेल.

"ह्यावरून आठवलं" ही कोणत्याही विषयावरील कोणत्याही स्वरूपाच्या लेखनातून मनोरंजन घडावे ह्या उदात्त हेतूने घडवलेली सोय आहे असं माझं मत होत चाललंय.  

माहिती चांगली आहे. पण कुठल्यातरी जालपत्रावरची माहिती कॉपी पेस्ट केली आहे का? खालील भाग त्या जालपत्रावरील दुवे असावेत असं वाटलं. असो.

'गुढीपाडवा' विषयक आध्यात्मिक माहिती

अ. गुढीपाडवा असा साजरा करा!

१. हिंदूंचा नववर्षारंभदिन गुढीपाडवा
२. गुढी उभारण्याची पद्धत
३. धर्मध्वज पूजा-विधी
४. कडुनिंबाचा प्रसाद
५. संवत्सर पूजा

आ. गुढीपाडव्याचे महत्त्व
 
१. चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी वर्षारंभ करण्याचे नैसर्गिक, ऐतिहासिक व
आध्यात्मिक महत्त्व
२. गुढीपाडवा व गुढीपाडव्याच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचे महत्त्व
३. गुढीपाडवा म्हणजे संकल्पशक्तीची मुहूर्तमेढ!
४. नवी सृष्टी निर्माण करूया!
५. खरा गुढीपाडवा!

थोडक्यात, पण महत्त्वाचे...
 
१. गुढीपाडव्याचा भावार्थ
२. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करताना 'माझ्यात गर्व निर्माण होऊ देऊ नका',
असा वर मागणे
३. हिंदूंनो, तुमची सिंहगर्जना सर्वांना ऐकवा!
४. शुभेच्छा संदेश!

विशेष माहिती
 
१. विदेशातील साधकांना आलेली अनुभूती
२. बोधचित्र
३. शुभेच्छापत्र पाठवा