लिहून काय साधले विचारतोस केशवा
(निदान तू तरी असे म्हणू नकोस "केशवा")

हाहाहाहा.. अप्रतिम;)
हहपुवा...

अरे मला विचार ना, तिनेच बोंब मारली
पुन्हा पुन्हा तिला म्हणे सतावतोस केशवा
बर...:)

कटेल का खरेच ह्या स्थळावरील ब्याद ही
किती अजून द्यायचे कळे न  ढोस केशवा

हाहाहा.. कुणाची टाप आहे...:)