करार मोडतोस, तेच देत राहतोस तू
जुनेच श्वास वाटतोस घेत लाच वेगळी.... सुंदर !

निघायची असेल एक भावनाच वेगळी.... सहमत.

घशात जात लोचनात येत मद्य बोलले
तुझी नशाच वेगळी, तुझी अदाच वेगळी ... हेही सुंदर !