सनातन. ऑर्गवरील माहिती सतत कॉपी-पेस्ट केल्याने उपक्रम हे संकेतस्थळ पीडीत आहे असे समजले होते. आता मनोगतालाही बाधा झालेली दिसते. प्रशासक जरा लक्ष द्या.
बाकी काही म्हणा, आपण भाग्यवान आहात. आपल्याला मनोगतावर ढळढळीत कॉपी-पेस्ट करता येते. मी हापिसातून दुवा कॉपी करायला गेले तरी फक्त . (डॉटः टिंब, पूर्णविराम) उमटते.