कुंकवाने लाल रंगात लिहिलेली कुंकुमपत्रिका ही शुभावह मानली जाते.
हो बरोबर.
पण हा सध्याचा प्रकार कुंकवाने लाल रंगात लिहिलेल्या कुंकुमपत्रिकेसारखा दिसत नाही. कुंकवाची बोटे पुसल्याने बरबटल्या कागदासारखा दिसतो की कुंकू विस्कटल्यासारखा, यावर निश्चित निर्णय होत नाही.
किंवा 'खून भरी माँग' चित्रपटाच्या ब्लर्ब*साठी (*मराठी?) चालून जाईल.
आणि या प्रकाराचा स्रोत लक्षात घेता एका लोकप्रिय स्पॅनिश क्रीडेत हलवण्याच्या कापडाचा रंग म्हणून उत्कृष्ट. काही विशिष्ट मनोवृत्तीचे जीव हमखास आकृष्ट होतात असे म्हटले जाते.
अवांतरः कुंकुमाचा रंग थोडा गडद असतो, नाही?