इ. गुढी आपल्या देहातील सुषुम्नानाडीचे
प्रतिनिधित्व करत असल्याने ती जमिनीवर उंबरठ्यालगत; परंतु थोडीशी
झुकलेल्या स्थितीत उभी करावी. - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या
माध्यमातून)
अधोरेखित प्रकार नेमका काय आहे ते कळू शकले नाही. प्लँचेटसारखे काहीतरी असावे अशी शंका आली. खुलासा होऊ शकल्यास सर्वांस समजण्यासाठी बरे होईल असे वाटते.