अगदी हेच म्हणावे वाटले.
शेवटी शांतीचा तोडगा काढण्यासाठी धावपळीच्या आयुष्यात वेळ नाही? या प्रश्नाला अग्रक्रम नाही? की हे शक्य होणारच नाही या बद्दल असलेल्या खात्रीमुळे उदासीनता आहे? अनेक प्रश्न पडले त्यामुळे पुन्हा हे पटले की स्त्रीत्त्व जितके जीवशास्त्रीय त्याहून कितीतरी अधिक सामाजिक आहे. आणि सार्वत्रिक सामाजिक समता मला माझ्या आयुष्यात बघायला मिळेल असे तरी वाटत नाही.