छायाचित्रकार, आणि वार्ताहर (वर्तमानपत्र) यांच्या बाबतीत असे म्हणता येइल. पण ते पोलिस आणि रुग्णवाहिकेला आधी कळवून मगच पुढचे काम करत असावेत.
टीव्हीचे छायाचित्रकार आणि निवेदकही आधी पोलिसांना कळवून मगच चित्रीकरण करत असावे असं वाटतं. हे चित्रिकरण एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत पोहचत असल्याने मदत लौकर मिळण्याची शक्यता वाढते, असं मला वाटते. मुंबई बाँबस्फोटाच्या वेळी लोकांनी रक्तदानासाठी रांगा लावल्या होत्या.
थोडसं लोकांचा फायदा काय हेही बघाव लागेल, नुसतच माध्यमांवर रोष दाखवणे योग्य नाही. नाही का ?