प्रवासी महोदय,

नेहमी प्रमाणे अप्रतिम,

सुंदर काव्य रचनांनी
मनोगतास अर्थ आहे

येण्यास या संकेतस्थळी
मन रिझवण्याचा स्वार्थ आहे

गझला तुझ्या प्रवासी
वाचण्यात सौख्य आहे

(एकेरी संबोधनाबद्द्ल क्षमस्व!)

प्राजक्त