खूपच रोचक प्रश्न आहे. याचे नेमके उत्तर अजूनही मिळालेले नाही. शीत वातावरणात ठेवल्यास बिया बऱ्याच काळ 'जिवंत' राहू शकतात. शास्त्रज्ञांनी उत्खननात सापडलेल्या २००० वर्ष जुन्या पामचा बियांपासून झाडे निर्माण  केली आहेत. त्यामुळे बिया किती काळापर्यंत जगतात याचे उत्तर कठीण आहे.  अधिक माहिती इथे.
हॅम्लेट