"द्विपदींचे ढीग संपावे तरी उरते कधी

अन कधी आयुष्य हे ओळीत एका मावते

दांडगाई भावनांची पाहतो परक्यापरी
जिंकते ती भावना हृदयास आगी लावते"      ... उत्तम !