"आता विचार येतो, होतो निराश, जातो

संधी सुधारण्याची गेली कधीच आहे

चोरून पाहताना चोरून पाहतो मी
मीही तसाच आहे तीही तशीच आहे"            ... छानच !