"तसा भेटुनी असेल गेला अनेकदा तोमला न आले ओळखता, मी नास्तिक आहेमिठी सोडुनी निघून जाते पहाट होतासजून येणाऱ्या रात्रीचा लौकिक आहे" ... अतिशय आवडलं, एकंदर छानच जमलीय !