"वसुंधरे नुरे तुझ्यात कल्पनाच वेगळी
रचायला हवी अता वसुंधराच वेगळी
उगाच सांगतेस कारणे न आवडायचीमलाच मी न आवडे तुझी कथाच वेगळी
करार मोडतोस, तेच देत राहतोस तूजुनेच श्वास वाटतोस घेत लाच वेगळी" ... विशेष आवडलेले - स्पष्टीकरणाबद्दल आभार !