"जरा कुठे लिहायला तजेलदार लागले
धुण्यापरी तरी  कशास बडवतोस केशवा

अजून वाटते नवल कशी असेल ती बया
स्मरून जीस तू असा थरारतोस केशवा
"               .... भारी !