"ती टिंगल होती नव्हते सांत्वन काही
मज कळण्याइतकी नशा साधली नाही
वेदना तुझी जगवत नाही कोणाला
कारण, तितकी रक्तांत मिसळली नाही"         .... विशेष आवडलेले !