"हात तिने हातात दिल्याने नकोस दचकू मला वाटते स्पर्श तिचा आध्यात्मिक आहे उगाच उठल्या त्यांच्या लग्नाच्या या अफवा नंतर कळले ते नाते प्लाटूनिक आहे " ... मस्त !