"असे तुला मधेच त्यागणे कधी जमेल का?
हळू हळू सुधारतो, अजून काय पाहिजे?

सबंध काळ आठवून मांडतो समोर मी
मलाच मी विचारतो, अजून काय पाहिजे?"