मी रक्त ओकले मनोरंजनासाठी
पण तहान त्यांची तरी भागली नाही
फार परिणामकारक आहे द्विपदी.