बकुळ,
मी हे मत माझ्या कवितेचे विडंबन आहे म्हणून लिहीत नाही.
विडंबन चांगले असते तर नक्कीच दाद दिली असती. हे विडंबन केविलवाणे,हास्यास्पद आहे.
प्रामाणिक मत. राग नसावा.
जयन्ता५२