माननीय बकुळ,

या ओळी स्वतःच एक मूळ कविता वाटत आहेत. म्हणजे जयंतासाहेबांची कविता आली नसती तर ही एक स्वतंत्र कविताच झाली असती.

विडंबनात खुसखुशीत शैलीत सामाजिक/राजकीय/सांस्कृतिक अश्या बाबींवर मार्मिक टीका करण्यासाठी मूळ गाजलेल्या कवितेचा/गीताचा/ ओळींचा वगैरे आधार घेत असावेत अशी माझी माहिती आहे.

आपले मत कळवावेत!

धन्यवाद!