झाडांच्या ह्रुदयात देव वसती, पाण्यात जलदेवता
पक्षांच्या मधुकूजनात वसते, वरदायिनी शारदा
देवाचे वरदान हे बरसतो, पाऊस मेघातुनी
हर्शाचे उठती तरंग हृदयी, पानाफुला पाहुनी
नांदा सौख्यभरे उभयता, परिवार सांभाळूनी
अवघ्यांच्या शुभकामना वधुवरा, कुर्यात सदामंगलम