गझल, अतिशय आवडली. चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा, पुलंची 'वीट येणे' ही कोटी आणि ही घटकेची सुटे सराई असे अनेक संदर्भ पुन्हा जागे झाले.