झकासच आहे गझल, मतल्यातली अवस्था मात्र अगदी अगदी खरीये माझ्याबाबतीत वरच्या दोन्ही प्रतिसादांना अनुमोदन, खरोखर रत्नजडीत गझल.