त्या जपून ठेवण्याची कारणं माहीत नाहीत आणि
फेकून देण्यासाठी कारणं सापडत नाहीत.>>>   सुंदरच

उपयोगी पडतात
त्या तुटक्या-फुटक्या आठवणी
बिजागिरी, सांधा किंवा खिळा म्हणून....>>>हे तर कडेलोट