जयंतराव, एकंदर प्रभावी प्रकटन. ह्या आठवणींसांठी माझ्यामते पोटमाळ्याऐवजी माळा, अडगळीची खोली, तळघर काही वापरले तरी काही फारसे बिघडणार नाही.