मला वाटत चर्चा हे एक साधन आहे ज्या योगे आपण आपले विचार आणि आपली मते पारखून घेउ शकतो.
काही वेळा आपली मते ही चुकीच्या माहितीवर आधारलेली असतात, काही वेळा एखाद्या विषयाबद्दलची आपली संकल्पनाच चुकीची असते , काही वेळा एखाद्या विषयाचे योग्य आकलन न झाल्याने आपण आपले मतच बनवू शकत नाही ...
चर्चेत सहभागी होउन अथवा नुसती चर्चा वाचून , ऐकून सुद्धा या त्रुटी दूर होण्याची शक्यता असते.
आणि अर्थातच - मात्र या चर्चांमध्ये चांगला टाईमपास होतो असे निरीक्षण आहे. :) सहमत