"राजमहाली सुख ओथंबे
खरेच का? मज ना पटते ॥
भय सेवेला अधिकाराचे
श्वासा ना मोकळीक मिळे ॥"         ... विशेष आवडलं, स्वागत आणि शुभेच्छा !