तुम्ही दिलेले दुवे पाहिले आणि मराठित नाहित हे पाहिले आणि पुढे वाचणे सोडून दिले. मराठी माणसांबद्दल असलेल्या मराठी सिनेमाची जाहिरात असलेले पान फक्त इंग्रजीत असावे हे कुठल्या सुपीक डोक्यातून आले? शिवाजी हा शब्द मराठीत लिहिता तरी येतो का त्याना?
शेम शेम (हो इंगजीत लिहिले नाही तर त्याना कळणार नाही)