सतीशसाहेबांचा प्रतिसाद अगदी खराय!
ही रचना आवडली म्हणणे अवघड आहे. खरोखरच चित्र उभे राहिले अन अस्वस्थ झालो. वाईट वाटले.