सहज सोप्या भाषेतले अनुभवकथन खूपच भावले. आपला जीवनपट डोळ्यासमोर हळूवार उलगडत गेला. खरंच खूप छान! लेखनात कुठेही खंत, हळहळ, दुःख जाणवले नाही हे विशेष. उरवरीत भाग तिकडे हॉटेलात वाचले सगळेच भाग खूप छान.
मंजूषा