तुमची कविता अंतर्मुख करणारी आहे, सूर्यकांत त्रिपाठी -निराला- या हिंदीतील कवींची याच आशयाची सुंदर कविता आहे, तिचे नाव आठवत नाही, जमल्यास वाचून बघा.