अतिशय आवडली सगळीच कविता !!
तरिही विशेष आवडलेलं म्हणशील तर-
पेटावयास वणवा क्षणमात्रही पुरेसा..फुलवावयास माती सरतात जन्म काही!
भात्यात निश्चयाच्या, आहेत बाण काही!
व्वा !
शेवट तर अप्रतिम.