अवघड आहे. बांधलेल्या घरातल्या एखाद-दोन भिंती पाडून/नव्याने बांधून सामानाची फेरमांडणी केल्यावर जसे थोडेसे नवे, बरेचसे जुने वाटते तसा हा प्रयोग वाटला.