मुमुक्षुशेठ,

सुंदर रचना..आवडली..

केशवसुमार..

पेटावयास वणवा क्षणमात्रही पुरेसा..

फुलवावयास माती सरतात जन्म काही!  ह्या द्विपदी वाचून जगजितसिंग यांनि गायलेल्या  'तेरा चेहरा कितना सुहाना लगता है..' या  गझले मधला एक शेर आठवला..

आग का क्या हैं पल दो पल मे लगती है!
बुझते बुझते एक जमाना लगता है!...


(स्मरणशील)केशवसुमार.