प्रियेचे नाव मी काव्यात घेऊ पाहिले मागे,प्रियेने दोन ह्या तोंडात माझ्या ठेविल्या रागे,
हे आणि... दिवाभीते मला पाहून पळती .... हे भारीच आहे.