अदिती, ठकाठक. सचीन किंवा सेहवागची एखादी जमून आलेली फटकेबाज इनिंग आठवली. अगदी अलीकडच्या वन-डेतील दोघांच्याही खेळी.
सॉल्लीड. का कुणास ठाऊक, पण तुमच्याच पिशात पिसे बाई पिशात पिसेची आठवण झाली.