चित्त म्हणतात तसे, ही ओळ अत्युत्तम आहेच.
पण "रिकाम्या चिंचफोकाने कवींना फोडुनी काढा"
की "रिकाम्या कवींना चिंचफोकाने फोडुनी काढा" ??
हा माझा उगाच आगाऊपणा...