की तोही उट्टं काढण्यासाठी तिला तुडवत असेल?

हो,

आणि ती तिचा राग तिच्या पोरावर आणि ते पोर त्याचा असहायपणाचा राग भोवती घुटमळणाऱ्या कुत्र्याच्या पिल्लावर!

चौकसराव, लिहिता एवढे सुंदर पण कायम असे अस्वस्थ व निराश का ?

व्यं.नि. पाठवला तरी चालेल.