ओट्यामागच्या खिडकीबाहेर, मोगऱ्याची वेल बघत असते ।

पोळ्या लाटताना होणारा बांगड्यांचा आवाज असतो सोबत

तुटूनसुद्धा  तृप्ती द्यायला बाई असते राबत ।

त्या वारशाशी आपला संबंध नसतो फारसा!!... अगदी खरं.

सगळीच कविता मनाला स्पर्शून गेली. सत्य.